Monthly Archives: एफ वाय

विश्राम बेडेकरः “रणांगण”

काही पुस्तकांबद्दल आपण बरेच काही ऐकून असतो. वाचली नसली तरी त्यांच्या मजकूराची, आशयाची आसपासच्या चर्चेतून पुसट कल्पना असते. “प्रसिद्ध”, “सनसनाटी”, “मैलाचा दगड” “आक्षेपार्ह” वगैरे त्यांना लावलेले लेबल्स आत्मसात करतो आणि चर्चेत अनेकदा माना डोलावतो. पण असले एखादे प्रसिद्ध आणि बहुचर्चित … Continue reading

Posted in परीक्षण | १ प्रतिक्रिया

“फॅन्टॅस्टिक” फेलूदा – बंगाली साहित्याचा लाडका गुप्तहेर

मला सत्यजीत राय यांच्या प्रसिद्ध तरुण गुप्तहेर प्रदोषचंद्र मित्तिर, उर्फ ‘फेलूदा’ची ओळख “शोनार केल्ला” या सिनेमाने झाली. सहा वर्षाचा मुलगा मुकूल धर अचानक एके दिवशी पूर्वजन्माबद्दल बोलू लागतो, आणि दूर राजस्थानातल्या जुन्या लढायांबाबत, उंट, रेत, चमकणारे खडे, सोनेरी किल्ला, अशा … Continue reading

Posted in परीक्षण, बहुभाषिक | यावर आपले मत नोंदवा