माझ्याबद्दल

मला वाचन, संगीत, भटकंती, पाककला, आणि लोकरीच्या विणकामाची खास आवड आहे.

ही अनुदिनी माझे मराठी लेखन सुधारण्यासाठी,

इकडे-तिकडे केलेल्या लेखनाला एकत्रित करण्यासाठी,

वाचलेली पुस्तकं, पाहिलेले सिनेमे,  विणलेल्या वस्तू, इत्यादींबद्दल चर्चा करण्यासाठी आहे.

थोडक्यात, माझ्या सर्व आवडी-निवडींच्या घाग्यादोर्‍यांचा गुंता इथे सापडेल.

अनेक वर्षे असाच गुंता देसीनिटर वर तयार होत असे.

Advertisements

4 Responses to माझ्याबद्दल

  1. Mangala Oak says:

    Tumhala contact kase karayche?

  2. pradnya says:

    tumachi “Usha’s Pickle digest ” book badalchi post vachali ..te pustak milavanyasthi majhehi try chalu ahe ..online kuthech milat nahiye so please tumhi tyancha email id pathavu shakal ka ? kiva tyana contact kase karaycha ani pustak kase ghyayche hya baddal guide karal ka ?

    • सॉरी उत्तर द्यायला उशीर झाला. मला prarochana at gmail dot com वर ईमेल करा, उषांचा पत्ता कळवते. पण त्यांच्याकडे देखील किती प्रती उरल्या आहेत आता माहित नाही.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s