Category Archives: Uncategorized

खताचा खांब

स्वैपाकघरातला दैनंदिन ओला कचरा बाकीच्या कचर्‍यापासून बाजूला ठेवावा, त्याचे खत करावे, अशी बरीच दिवस इच्छा होती. पण नेमके कसे सुरू करावे हे कळत नव्हते. जो तो मला इथल्या दमट हवेमुळे कचर्‍याभवती डास-चिलटं आणि वासाच्या त्रासाबद्दल भीती घातल होता. फार किचकट … Continue reading

Posted in Uncategorized | 6 प्रतिक्रिया